आजचा corona काळात खुप लुट सुरु आहे ह्या कारणाने हा लेख लिहित आहे. कृपया लेख पूर्ण वाचा.
गुळवेल म्हणजेच गुडुची किंवा शास्त्रीय नावानुसार टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) ही वनस्पती भारत, श्रीलंका आणि म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.या गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे.
गुळवेल (Gulvel) म्हणजे जणू अमृतच (Benefits of Giloy In Marathi)
आयुर्वेदात रोगप्रतिकारक क्षमता विकसित करण्यावर आणि रोगाचे मूळ शोधून त्यावरील उपचारावर भर दिला जातो. ज्यामुळे तुम्हााला आजार पुन्हा होत नाही. आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचारासाठी विविध पध्दतींचा वापर केला जातो. जसं वनौषधींचा वापर, घरगुती उपचार, आयुर्वेदीक औषधं, आहार, मालीश आणि ध्यानसाधना अशा विविध पध्दतींचा उपयोग केला जातो.
आता पाहूया गुणकारी गुळवेलबाबत इत्यंभूत माहिती - गुळवेल म्हणजे काय (Giloy Meaning In Marathi)
गुळवेल म्हणजेच गुडुची किंवा शास्त्रीय नावानुसार टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia) ही वनस्पती भारत, श्रीलंका आणि म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते.या गुळवेलीचा उल्लेख हा विविध ग्रंथांमध्ये करण्यात आला आहे. विविध भाषांमधील या गुळवेलीची नावं पुढीलप्रमाणे -लॅटीन नाव- टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (Tinospora cordifolia), संस्कृत नाव- मधुपर्णी, वत्सादनी, अमृता, गुडूची, बल्ली, छिन्ना, छिन्नरूहा, सोमा, सोमवल्ली, चक्रलक्षनिका, धीरा, विशल्या, चन्द्रहासा, व्यस्था, मंडली, देवनिर्मिता, कुण्डलिनी, ज्वरनाशिरनी, अमृतवल्लरी, आणि जीवन्ति, मराठी नाव- गुळवेल, अमृता, अमृतवल्ली, गुडूची, गरोळ आणि वारूडवेल, गुजराती नाव-गुलो, हिंदी नाव- गिलोय,गुडीच, इंग्रजी नाव- टिनोस्पोरा (Tinospora) किंवा हार्ट लिव्हड मूनसीड वगैरे.
महाराष्ट्रांमध्ये सगळीकडे गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेलाची वेल आकाराने मोठी आणि मांसल असते मोठ्या झाडांवर किंवा कुंपणांवर पसरलेली दिसून येते. ह्या वेलीचे खोड लांब धाग्यांसारखे आणि बोटांएवढे जाड असून त्यावरील सालंही पातळ आणि त्वचेप्रमाणे असतात. काही कालावधीनंतर त्याची सालं निघतात. या खोडांंवर लहान-लहान छिंद्रसुध्दा आढळतात. ह्या वेलीच्या खोडातील आतला भाग चक्राकार दिसून येतो. वेलीची हिरवीगार मुळे फुटून खाली लोंबताना आढळतात. पानांचा आकार हा हृदयाकृती आणि रंग हिरवागार असतो. वेलीची पानं हाताला गुळगुळीत लागतात आणि देठ लांबच लांब असतात, ह्या येणारी फुले ही पिवळसर-हिरवी असून नियमित येतात. फळंसुध्दा गोलाकार, मोठ्या वाट्याण्यासारखी पण कठीण कवचाची असतात. साधारणतः ह्या वनस्पतीला नोव्हेंबर ते जून या दरम्यान फुले आणि फळे येतात.
"गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ ...!!!" असा उल्लेख या वनस्पतीबाबत बऱ्याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. एक संदर्भ असा ही आहे की, राम आणि रावण यांच्या युध्दानंतर देवांचा राजा इंद्र देवाने अमृता पाऊस पाडून राक्षसांमुळे मारल्या गेलेल्या वानरांना पुर्नजीवन दिले. पुर्नजीवन दिलेल्या वानरांच्या अंगावरील अमृताचे थेंब थेंब जिथे जिथे पडले तिथे गुळवेल वनस्पती उगवली. गुळवेलाला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये गुळवेलाला अमृता असं नाव देण्यात आलं आहे.अगदी नावानुसार ही बहुगुणी वनस्पती अमर आहे, जमिनीमधील पाण्याची पातळी कितीही कमी झाली तरी ही वनस्पती सुकत नाही. गुळवेलाची लागवड तुम्ही अगदी घराबाहेर किंवा बागेतही करू शकता. ह्याची वेल सदैव हिरवीगार राहत असल्याने बऱ्याचदा सजावटीसाठीही ह्याचा वापर केला जातो. गुळवेलाची पान ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात. गुळवेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, फॉस्फरस हे घटक आढळतात आणि ह्याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ आढळते.
गुळवेलाबाबत डॉक्टरांचं म्हणणं
गुळवेलाचा उल्लेख आयुर्वेदात अमृतकुंभ असा आहे. तसंच ह्याला रसायनकल्प ही म्हंटले जाते. खरोखरच गुळवेल ही अगदी अमृताप्रमाणेच आहे. गुळवेलीचे खोड फारच औषधी असते. हे खोड आडवे चिरून पाहिल्यास चक्रीसारखा आकार दिसतो. मी बरेचदा माझ्या रुग्णांना औषध देताना गुळवेलाचा वापरते. खासकरून तापाच्या उपचारासाठी गुळवेलाचा वापर केला जातो. ज्यामध्ये मी गुळवेल सत्व किंवा गुळवेलाची घनवटी यांचा वापर करते. कावीळसारखा मोठ्या आजारातून शरीराची झालेली हानी भरून काढण्यासाठी गुळवेलाचा खूपच उपयोग होतो. कुठल्याही आजारातून उठल्यावर रूग्णाच्या शरीराला पुनरुज्जीवन देण्यात गुळवेल उपयोगी ठरते. गुळवेलीचा काढा हा अत्यंत परिणामकारक आहे.
गुळवेलाची घनवटी म्हणजे काय? (Gulvel Churna Tablet)
गुळवेलाची घनवटी सर्व प्रकारच्या तापांमध्ये गुणकारी आहे. खासकरून ह्याचा उपयोग रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. चरक संहितेमध्ये गुळवेलीला रसायनकल्प असे म्हंटले आहे. रसायनकल्प असल्याने हे बुध्दीवर्धक आणि आयुवर्धक आहे. नावावरूनच सिध्द होतं की, घनवटीमधील प्रमुख घटक द्रव्य गुळवेल आहे. गुळवेल ही आयुर्वेदीक चिकित्सेतील एक लोकप्रिय वनस्पती मूळ मानले जाते. ज्याचा वापर विभिन्न प्रकारच्या आयुर्वेदीक औषधांमध्ये केला जातो. संस्कृतमधील ‘अमृता’ या उल्लेखाप्रमाणे ह्या वनस्पतीत अनेक औषधीय गुण आहेत. गुळवेल ही सदैव अमर राहणारी वेल आहे आणि ह्याचे अगणित फायदे आहेत.या वेलीचे सत्त्व काढून त्याच्या गोळ्या किंवा कॅप्सूल बनवल्या जातात.ज्यालाच गुळवेल घनवटी असे म्हंटले जाते. गुळवेलाच्या अर्कापासून घनवटी बनवली जाते. अर्काला आयुर्वेदामध्ये घन असे नाव दिल आहे. गुळवेल घनवटीच्या निर्मितीमध्ये गुळवेलाच्या फांद्यापासून घन बनवले जाते. घन बनवण्यासाठी गुळवेलाच्या फांद्या कुटून त्या थोड्यावेळासाठी पाण्यात ठेवण्यात येतात. मग त्याचा काढा बनवला जातो. काढा नंतर गाळून पुन्हा मंद आचेवर घट्ट होईपर्यंत उकळला जातो. त्यांनतर हे घट्ट मिश्रण उन्हात ठेवलं जातं. गोळ्या बनवण्याच्या स्थितीत येईपर्यंत सुकवलं जातं. त्यानंतर ह्याच्या गोळ्या बनवल्या जातात. ज्यालाच गुळवेल घनवटी किंवा गुडूची घनवटी असं म्हटलं जातं.जीर्ण ताप आणि सर्व प्रकारच्या तापांमध्ये, तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे किंवा मंदावणे,यकृत विकार, कावीळ, खोकला होणे, मधुमेह, त्वचेचे रोग होणे, उच्च कोलेस्टेरॉल यासारख्या रोगांमध्ये गुळवेलाची घनवटी उपयोगी ठरते.
Corona सारख्या रोगांवर उपयुक्त असा हा गुळवेल.
तुम्हाला कधी corona वायरस च संसर्ग झाल्यास किवा होण्याची शक्यता झाल्यास हा गुलवेलाचा काढ़ा प्यावा .
म्हणजेच सांगण्याच तात्पर्य एव्दाच की दवाखान्यात एडमिट होउन पैसे वाया घालू नए. corona वर साधा सरल उपाय आहे.
ह्या लेखात सांगितलेल्या बाबी ह्या अयुर्वेदिक् असून तुम्ही प्रयोग करून खात्रिशिर व्हावे . फ़क्त एक गोष्ट लक्षात नक्की घ्या दवाखान्यात जान्या आधी एक वेळ हा काढ़ा नक्की प्या.
जर तुम्ही हा प्रयोग अणि यातून होणारा फायदा लक्षात घेतला तर तुम्हाला लाखो रूपये वाचवता येतील.
जर हा काढ़ा उपयुक्त नसेल अस वाटले तरच दूसरा उपाय शोधा अन्यथा corona ला घाबरून दवाखान्यात जाऊन जिव+पैसा+वेळ वाया घालू नका.
गुळवेलाचा काढ़ा बनवण्याची कृति --
स्टेप - 1) गुळ वेलची कवळी फांद्या तोडून त्याना कूटने (त्याचे लहान टुकड़े करणे).
स्टेप - 2) लहान तुकडे एक कप पाण्यात टाकुन ते एका पातेल्यात घ्यावे. (चहा बनवल्या जाणारे पातेले).
स्टेप - 3) नंतर त्यात थोड़ी हळद टाकुन मंद गतीने उकळी देने (5 मीनिट).
स्टेप - 4) काढ़ा थोडा चवीला कडू बनतो तर हवे असल्यास साखर टाकू शकता.
स्टेप - 5) एवढे केल्यावर काढा filtter करुण गरम गरम प्यावा.
टिप: काढा पिल्या नंतर पानी अर्धा तासाने सेवन करावे.
गुळ वेलाचे अनेक फायदे आहेत जसे की खोकला, सर्दी, ताप, त्वचा रोग, अस्थमा सारखे आजार, इमुनिटी बूस्टर, इत्यादी फायदे असलेला हा गुळवेल नक्की वापरून पहा.
गुळवेल हा आपल्या घरचा अंगनात सुधा लगवड करुण त्याचा रेगुलर सेवन करन्यासाठी वापर करू शकता.



No comments:
Post a Comment
Thank you for Your response